आपल्या मराठी उद्योजकांना व्यवसायात अधिक प्रगती आणि आपले स्थान निर्माण करण्यासाठी, प्रेरणा घेऊन आपल्या मराठी उद्योजकांची ख्याती  जगभर पसरवण्यासाठी संघटित महाराष्ट्र घेऊन आले  आहे, 

एक आगळीवेगळी Case study कहाणी कोकाकोलाची ....

ज्यामुळे  व्यावसायिकांची आपल्या  व्यवसायावरची दृष्टी बदलेल आणि नव्या जोमाने सुरुवात होईल !!!

२००५ मध्ये संशोधक Reed Montague यांनी एक प्रयोग केला ...!!!

... त्या प्रयोगामध्ये बघायचे होते कि Cocacola आणि Pepsi या Soft drinks मध्ये काय फरक आहे ? आणि कोणत्या Soft drink ला लोक जास्त प्राधान्य देतील ?

सर्व प्रथम त्याने काही जणांना विना लेबल च्या २ बॉटल दिल्या.. 

ज्यात एका बॉटलमध्ये Cocacola आणि दुसर्या बॉटलमध्ये  Pepsi होती. आणि त्या लोकांना मध्ये FMRI स्कॅनर बसवला गेला..या FMRI स्कॅनरमुळे त्या लोकांच्या मेंदूतील उत्तेजनाची रीडिंग घेण्यात येणार होती.

त्या लोकांना त्या दोन्ही बॉटल मध्ये असलेल्या Soft drinks मधील फरक ओळखण्यास सांगितला !!!


😓😓😓

पण एकही जण या दोन्ही Soft drinks मधील फरक ओळखु शकाला नाही ..!

शिवाय त्या FMRI स्कॅनर मध्ये पण काही फरक दिसला नाही .. !!!!!!!!


मग त्याने दुसरा प्रयोग केला...

ज्यात त्याच लोकांना  Cocacola आणि Pepsi च्या ओरीजनल बॉटल टेस्ट करण्यासाठी देण्यात आल्या..

ज्या मध्ये असे दिसून आले कि ज्या वेळेस लोकांनी  Pepsi ची टेस्ट घेतली गेली तेव्हा  FMRI स्कॅनर मध्ये काही फरक दिसला नाही..😕

पण ज्या वेळेस लोकांनी Cocacola ची टेस्ट घेतली तेव्हा FMRI स्कॅनर मध्ये भरपूर फरक दिसला गेला..😃

त्यावेळेस त्या संशोधकास वाटेल कि कदाचित Cocacola च्या रेसिपी मध्ये काही तरी असेल...


परत त्याने तिसरा प्रयोग केला...

ज्यामध्ये त्याने दोन्ही बॉटल ची अदलाबदल केली म्हणजे त्याने Pepsi च्या बॉटल मध्ये Cocacola आणि Cocacola च्या बॉटल मध्ये Pepsi टाकली...
 

आणि दोन्ही बॉटल त्याच लोकांना टेस्ट करण्यास सांगितली...😁

पण या वेळेस जे काही झाल ते अगदी होश उडवण्या सारखे होते....😨😨😨

ज्या वेळेस लोकांनी Pepsi बॉटल ( ज्या मध्ये Cocacola होता ) ची टेस्ट घेतली ...त्या वेळेस FMRI स्कॅनर मध्ये काही फरक जाणवला नाही..👎

पण ज्या वेळेस लोकांनी Cocacola बॉटल ( ज्या मध्ये Pepsi होती ) ची टेस्ट घेतली..त्या वेळेस FMRI स्कॅनर मध्ये भरपूर फरक दिसला गेला...

                        

यावरून Reed Montague यांना अस समजले कि... FMRI स्कॅनरची जी काही रीडिंग आहे ती त्या Soft drink च्या रेसिपी वरून नाही, बॉटलवरून  पण नाही त

र फक्त आणि फक्त Cocacola च्या लोगो मधील लाल रंगामुळे हा FMRI स्कॅनर मध्ये फरक दाखवला गेला. 😵😵😵कारण लाल रंग हा त्या लोकांना जास्त आकर्षित करत होता...

हे पाहून सर्वजण थक्क झाले सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला ...!!!

😲😲😲😳😲😲😲

आणि मग त्यानंतर Cocacola च्या ब्रांडने आपल्या प्रत्येक जाहिरातीमध्ये लाल रंगाचा वापर आवर्जून केला...!!!


यावरून तुम्हला शिकण्यासारख काय मिळेल ? तर...

तुमचा बिझनेस मॉडेल कितीही चांगला असला तरी ग्राहक वर्ग तुमच्या प्रोडक्ट किंवा सर्विसेसचा लाभ घेताना कोणता अनुभव घेतो हे देखील महत्वाचे असते. प्रत्येक प्रकारच्या रंगांमध्ये एक विशिष्ट प्रकारचा अनुभव (Feel) असतो आणि तो अनुभव (Feel) ग्राहकाच्या नजरे सतत आणावा लागतो. जेणेकरून ग्राहकाच्या मनात त्या ब्रांड विषयीची एक छाप निर्माण होते...

काय तुम्ही पण तुमच्या बिझनेसला अनुसरून रंग  निवडता का ???



अधिक माहितीसाठी आज संपर्क करा :-

संघटीत महाराष्ट्र

 sanghatitmaharashtra@gmail.com

७३५०६७४७२ / ८०९७०४१५७१